VidyaVani Radio 107.4 FM, Marathi Podcast, केदार व पुजा खळदकर आणि नेहा वैशंपायन, रेडिओवर वार्तालाप

नमस्कार मंडळी पुणे क्षेत्रातील प्राचीन मंदिरे या विषयावर, आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या दोघांचा वार्तालाप कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ १०७.४ FM वर दिनांक ११ मे २०२६ ला प्रसारित झाला. बऱ्याच दर्शकांकडून हा कार्यक्रम ऐकायचा राहून गेला होता. त्या कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण मी केले होते त्याचे हे चलचित्र बनवून तुमच्या सेवेत सादर करीत आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचे Marathi Podcast म्हणता येईल. संपूर्ण कार्यक्रम ऐका आणि आपला अभिप्राय कॉमेंटमध्ये अवश्य कळवा ही विनंती आहे. 🙏 VidyaVani #Community_Radio #Marathi_Podcast #kedarvani_marathi #Kedar_Khaladkar #Pooja_Khaladkar #Neha_Vaishampayan #मराठी

Open In App
World Premium