Mahindra XUV 3X0 AX7L किंवा Mahindra च्या ज्या टॉप एंड गाड्यांमध्ये 360` कॅमेरा आहे, त्यांचे DashCam चे पैसे वाचू शकतात. कसे ते पहा या चलचित्रामध्ये. निकटच्या काळात आमच्या वाहिनीवर असे माहितीपूर्ण अनेक चलचित्र येतील, त्यामुळे आपल्या KedarVaani Marathi वाहिनीच्या संपर्कात रहा ही विनंती आहे. #KedarVani_Marathi #KedarVani #केदारवाणी #3xo #DashCam #360video #IndianCars #भारतीय_गाड्या
Open In App