प्रत्येक षोडशोपचार पूजेत व अनेक देवांच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे Shree Purush Sukta 16 Times पुरुष सूक्त १६ आवर्तन ऐका शीघ्र गती मध्ये. स्वर - केदार खळदकर या चलचित्राचा उपयोग तुम्ही दैनंदिन उपासनेसाठी सुद्धा करू शकता. याचा ऑडिओ ट्रॅक सुद्धा आम्ही प्रकाशित करत आहोत. World Music वर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. #Hindu #Sanatan #Devata #Abhishek #Jaap #Puja #Pooja #Vishnu #Bhagvan
Open In App