🔱 नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये! 🔱 आज आपण भेट देणार आहोत उमरगा (जि. धाराशिव) येथील अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर अशा चालुक्यकालीन ताराकृती महादेव मंदिराला. साधारण १२व्या शतकातील हे शिवमंदिर आपल्या तारा (star) आकाराच्या रचनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करते. या मंदिराच्या दोन भागांपैकी हा पहिला भाग आहे. 📍 ठिकाण: श्री महादेव मंदिर, उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव (उस्मानाबाद), महाराष्ट्र 🚌 उमरगा बस स्थानकापासून अगदी जवळ 🛣️ सोलापूरपासून सुमारे ८०-८५ किमी 🛣️ तुळजापूरपासून सुमारे ७०-७२ किमी ⏳ कालखंड: उत्तर चालुक्य कालखंड, साधारण १२ वे शतक 🛕 शैली: ताराकृती रचना, पंचरथ आणि त्रिदल पद्धती 👉 व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. 🔔 चॅनलला सबस्क्राइब करा
Open In App