2K जगदंबा मंदिर टाहाकरी, Jagdamba Mata Mandir Tahakari, EP02 शिल्पकाम KedarVani Marathi

भाग ०२ - जगदंबा माता मंदिर आपण कधीही पाहिले नसेल असे थक्क करणारे नक्षीकाम असलेले जगदंबा माता मंदिर आपल्याला इथे पहावयास मिळेल. हे सुंदर मंदीर चालुक्य शैली मध्ये बांधलेले आहे. सभा मंडपाच्या मध्यभागी छतावर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ह्या मंदिरात पाहण्यासारखे बरेच काही आहे म्हणून आम्ही ह्या मंदिराची विभागणी दोन चल चित्रात केली आहे. ह्या मंदिराचा पुढील भाग पण अवश्य पहा ही विनंती आहे. अहील्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात टाहाकरी मावाच्या छोट्याशा गावात हे मंदिर स्थित आहे. Mappls मॅप वर हे गाव सहज सापडते. -------- #kedarvani_marathi #KedarVaniMarathi #JagdambaMataMandir #jagdamba #jagdambamata #जगदंबा #Tahakari #hindutemple #templetourism #hindureligioussites #travel #gondeshwar #akole #टाहाकरी #देवी #देवीमंदिर #KedarPoojaPravas EP02 जगदंबा मंदिर टाहाकरी, Jagdamba Mata Mandir Tahakari Maharashtra

Open In App
World Premium