भीम आणि हनुमानाच्या शेपटीची गोष्ट | भिमाचे गर्वहरण | बाल संस्कार गोष्टी #०३ Kedar Vani Marathi मराठी Story

नमस्कार बालमित्रांनो आणि पालकांनो! 🙏 बाल संस्कार गोष्टी मालिकेच्या या तिसऱ्या भागात (भाग - ०३) तुम्हा सर्वांचे स्सहर्ष वागत आहे! 🌸 आजच्या आ पण महाभारतातील एक बोधप्रद कथा पाहणार आहोत - "भिमाचे गर्वहरण". आपल्या अफाट शक्तीचा अभिमान असलेल्या महाबली भिमाला जेव्हा जंगलात एक म्हातारे वानर (हनुमान जी) भेटतात, तेव्हा काय होते? भीम त्या वानराची शेपटी बाजूला सारू शकला का? हनुमंतांनी भिमाचा अहंकार कसा नष्ट केला? या रंजक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. या गोष्टीतून काय शिकायला मिळते? कधीही स्वतःच्या शक्तीचा किंवा ज्ञानाचा अहंकार करू नये. विनयशीलता (नम्रता) हाच खरा सद्गुण आहे. हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा जेणेकरून त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार होतील. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! #भिमाचेगर्वह #Bhim #Mahabharat #Story #Katha #मराठी #Marathi #Hanuman #मारुती #Power

Open In App
World Premium